वेलकम टू Aamrutwelplus.com

'अमृतवेल' चा हा प्रयोग म्हणजे बँकिंग साक्षरता अभियान आहे. 'अमृतवेल' म्हणा किंवा पैशाचं झाड कॉमन मॅनसाठी लावलं आहे. बँकिंग, बिझिनेस, इन्वेस्टमेंट, उद्योग, व्यापार, कृषी, अशा बहुविध अंगांनी 'अमृतवेल' च्या माध्यमातून आढावा घेतला जाईल. या सर्व क्षेत्रातील घडामोडी, टिप्स 'अमृतवेल' मध्ये उमटलेल्या दिसतील. मराठी वृत्तपत्र आणि मॅगेझिन चळवळीत बँकिंग क्षेत्रात असलेली पोकळी भरून काढण्याचा हा एक प्रयत्न आहे. या उपक्रमास आपली भरभरून साथ लाभेल यात शंका नाही

कव्हर Story | रेन टुरीझमची 'क्रेझ'

राज्यात दरवर्षी देशातून सुमारे आठ लाख पर्यटक येतात तर विदेशातून येणाऱ्या पर्यटकची संख्या आहे तब्बल २ लाख. राज्यांतर्गत पर्यटनाच्या आवडीतून फिरणाऱ्याची संख्या आहे, सुमारे साडेआठ लाख. आता रेन टुरीझमची ही नवी  'क्रेझ' राज्यात रुजू पाहतेय. रेन टुरीझमवर एक नजर...
विशेष प्रतिनिधी
पुढे वाचा....

Facebook Image

Question?

अमृतवेल Exclusive

1 2 3 4 5

जाहिरातींचे दर Download

...जाहिरातींचे दर जाणून घेण्यासाठी Click here...
अमृतवेल मॅगेझिन बद्दल जाणून घेण्यासाठी Click here...